category 'संत तुकाराम अभंग - संग्रह ४'

संत तुकाराम - आनंदु रे कीं परमानंदु रे ...

संत तुकाराम - आनंदु रे कीं परमानंदु रे ...

आनंदु रे कीं परमानंदु रे । जया श्रति नेती म्हणती गोविंदु ॥ध्रु०॥

संत तुकाराम - याणें माझी लपविली पिंवळी ...

संत तुकाराम - याणें माझी लपविली पिंवळी ...

याणें माझी लपविली पिंवळी गोटी । उलटा भोंवर्‍याची चोरी लावी पाठीं ॥

संत तुकाराम - ज्याचें सुख त्याला सुख त्...

संत तुकाराम - ज्याचें सुख त्याला सुख त्...

ज्याचें सुख त्याला सुख त्याला । काय अस भलत्याला ॥ध्रु०॥

संत तुकाराम - पोटापुरतें देईं । मागणें ...

संत तुकाराम - पोटापुरतें देईं । मागणें ...

पोटापुरतें देईं । मागणें लइ नाहीं लइ नाहीं ॥ध्रु०॥

संत तुकाराम - येथें कोणाचें काय बा गेले...

संत तुकाराम - येथें कोणाचें काय बा गेले...

येथें कोणाचें काय बा गेलें । ज्याचें त्यानेंच अनहित केलें ॥ध्रु०॥

संत तुकाराम - पुरे एकचि पुत्र माय -पोटी...

संत तुकाराम - पुरे एकचि पुत्र माय -पोटी...

पुरे एकचि पुत्र माय-पोटीं । हरिस्मरणें उद्धरीं कुळें कोटी ॥ध्रु०॥

संत तुकाराम - सज्जनासी काय क्रोध । दुर्...

संत तुकाराम - सज्जनासी काय क्रोध । दुर्...

सज्जनासी काय क्रोध । दुर्जनासी काय बोध ॥१॥

संत तुकाराम - मूर्ख बैसला कीर्तनीं । न ...

संत तुकाराम - मूर्ख बैसला कीर्तनीं । न ...

मूर्ख बैसला कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी ॥१॥

संत तुकाराम - पंढरी पंढरी । विठूरायाची ...

संत तुकाराम - पंढरी पंढरी । विठूरायाची ...

पंढरी पंढरी । विठूरायाची नगरी ॥१॥

संत तुकाराम - संत नारी याती जाती । शिंप...

संत तुकाराम - संत नारी याती जाती । शिंप...

संत नारी याती जाती । शिंपल्या पोटीं जन्मे मोतीं ॥१॥

संत तुकाराम - आतां राहो हेंचि ध्यान । ड...

संत तुकाराम - आतां राहो हेंचि ध्यान । ड...

आतां राहो हेंचि ध्यान । डोळां म्हणे लंपट ॥१॥

संत तुकाराम - मिळोनियां संतजन । करुं दे...

संत तुकाराम - मिळोनियां संतजन । करुं दे...

मिळोनियां संतजन । करुं देवाशीं भांडण ॥१॥

संत तुकाराम - विटेवरी मूर्ति आली भीमाती...

संत तुकाराम - विटेवरी मूर्ति आली भीमाती...

विटेवरी मूर्ति आली भीमातीरीं । लाडका तो हरि यशोदेचा ॥१॥

संत तुकाराम - देवा माझी भक्ति भोळी । एक...

संत तुकाराम - देवा माझी भक्ति भोळी । एक...

देवा माझी भक्ति भोळी । एकविधा भावबळी ॥१॥

संत तुकाराम - तुझें रुप वेळोवेळां । पडो...

संत तुकाराम - तुझें रुप वेळोवेळां । पडो...

तुझें रुप वेळोवेळां । पडो माझ्या दोन्ही डोळां ॥१॥

संत तुकाराम - जेणें होय अपकीर्ति । तें ...

संत तुकाराम - जेणें होय अपकीर्ति । तें ...

जेणें होय अपकीर्ति । तें सर्वार्थीं त्यजावें ॥१॥

संत तुकाराम - दिवाळी दसरा नाहीं आम्हा स...

संत तुकाराम - दिवाळी दसरा नाहीं आम्हा स...

दिवाळी दसरा नाहीं आम्हा सण । सखे हरिजन भेटतांचि ॥१॥

संत तुकाराम - सर्व काळ ज्याचें अंतर कुट...

संत तुकाराम - सर्व काळ ज्याचें अंतर कुट...

सर्व काळ ज्याचें अंतर कुटिळ । त्यानें गळां माळ घालूं नये ॥१॥

संत तुकाराम - नाम घेतां उठाउठी । होय सं...

संत तुकाराम - नाम घेतां उठाउठी । होय सं...

नाम घेतां उठाउठी । होय संसाराची तुटी ॥१॥

संत तुकाराम - पैल दिसतें श्रीमुख । तान ...

संत तुकाराम - पैल दिसतें श्रीमुख । तान ...

पैल दिसतें श्रीमुख । तान हरपली भूक ॥१॥

संत तुकाराम - जासी तरी जाईं संतांचिया ग...

संत तुकाराम - जासी तरी जाईं संतांचिया ग...

जासी तरी जाईं संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथ मना ॥१॥

संत तुकाराम - कोठें गुंतलासी पंढरीच्या ...

संत तुकाराम - कोठें गुंतलासी पंढरीच्या ...

कोठें गुंतलासी पंढरीच्या राया । वेळ कां सखया लाविलासी ॥१॥

संत तुकाराम - करोनी पातक आलों मी शरण । ...

संत तुकाराम - करोनी पातक आलों मी शरण । ...

करोनी पातक आलों मी शरण । याचा अभिमान असों द्यावा ॥१॥

संत तुकाराम - ऐसें कांहीं द्यावें दान ।...

संत तुकाराम - ऐसें कांहीं द्यावें दान ।...

ऐसें कांहीं द्यावें दान । आलों पतित शरण ॥१॥

संत तुकाराम - तूंचि तारिता मारिता । कळो...

संत तुकाराम - तूंचि तारिता मारिता । कळो...

तूंचि तारिता मारिता । कळों आलासी तत्त्वता ॥१॥

संत तुकाराम - तुजला म्हणती कृपेचा सागर ...

संत तुकाराम - तुजला म्हणती कृपेचा सागर ...

तुजला म्हणती कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥

संत तुकाराम - काय पुण्य आहे ऐसें मजपाशी...

संत तुकाराम - काय पुण्य आहे ऐसें मजपाशी...

काय पुण्य आहे ऐसें मजपाशीं । तांतडी पावसी पांडुरंगा ॥१॥

संत तुकाराम - आम्ही तुझे शरणागत । ज...

संत तुकाराम - आम्ही तुझे शरणागत । ज...

आम्ही तुझे शरणागत । जन्मोजन्मींचे अंकित ॥१॥

संत तुकाराम - यावें नारायणा व्हावें कृप...

संत तुकाराम - यावें नारायणा व्हावें कृप...

यावें नारायणा व्हावें कृपावंत । आतां माझा अंत पाहूं नये ॥१॥

संत तुकाराम - मातेचें हृदय कृपाळु बहुत ...

संत तुकाराम - मातेचें हृदय कृपाळु बहुत ...

मातेचें हृदय कृपाळु बहुत । बापाहुनि चित्त कळवळी ॥१॥

संत तुकाराम - अवघींच कैसीं जालींत निष्ठ...

संत तुकाराम - अवघींच कैसीं जालींत निष्ठ...

अवघींच कैसीं जालींत निष्ठुर । माझा समाचार नेघे कोणी ॥१॥

संत तुकाराम - सांवतामाळी काय तुझा बाप ।...

संत तुकाराम - सांवतामाळी काय तुझा बाप ।...

सांवतामाळी काय तुझा बाप । त्याचे उदरीं जालासी गप्प ॥१॥

संत तुकाराम - ऐसा कैसा तूं हो धीट । माग...

संत तुकाराम - ऐसा कैसा तूं हो धीट । माग...

ऐसा कैसा तूं हो धीट । मागें भिरकाविली वीट ॥१॥

संत तुकाराम - तुकोबाची भाज सांगतसे लोका...

संत तुकाराम - तुकोबाची भाज सांगतसे लोका...

तुकोबाची भाज सांगतसे लोकां । जाला हरीदास स्वामी माझा ॥१॥

संत तुकाराम - सज्जनांचा संग व्हावा सर्व...

संत तुकाराम - सज्जनांचा संग व्हावा सर्व...

सज्जनांचा संग व्हावा सर्व काळ । दुर्जनाचा पळ नको देवा ॥१॥

संत तुकाराम - विठोबाचें नाम घ्यावें । प...

संत तुकाराम - विठोबाचें नाम घ्यावें । प...

विठोबाचें नाम घ्यावें । पुढें पाऊल टाकावें ॥१॥

संत तुकाराम - पंढरीसारिखें क्षेत्र नाही...

संत तुकाराम - पंढरीसारिखें क्षेत्र नाही...

पंढरीसारिखें क्षेत्र नाहीं कोठें । जरी तें वैकुंठ दाखविलें ॥१॥

संत तुकाराम - कउलाची पेठ दुकान साजिरें ...

संत तुकाराम - कउलाची पेठ दुकान साजिरें ...

कउलाची पेठ दुकान साजिरें । मांडिले पसारे नामकेणें ॥१॥

संत तुकाराम - हाजर हुजूर पायांप सादर । ...

संत तुकाराम - हाजर हुजूर पायांप सादर । ...

हाजर हुजूर पायांप सादर । नाहीं हरामखोर चाकर आम्ही ॥१॥

संत तुकाराम - मनाची या खोडी काय सांगूं ...

संत तुकाराम - मनाची या खोडी काय सांगूं ...

मनाची या खोडी काय सांगूं देवा । करुं नेदी सेवा तुझी मज ॥१॥

संत तुकाराम - आतां नको कोठें जाऊं माझ्य...

संत तुकाराम - आतां नको कोठें जाऊं माझ्य...

आतां नको कोठें जाऊं माझ्या मना । राहें समाधाना आपुलिया ॥१॥

संत तुकाराम - सुंदर तें ध्यान शोभे सिंह...

संत तुकाराम - सुंदर तें ध्यान शोभे सिंह...

सुंदर तें ध्यान शोभे सिंहासनीं । वामांकीं नंदिनी जनकाची ॥१॥

संत तुकाराम - तुझ्या नामाचें कीर्तन । ह...

संत तुकाराम - तुझ्या नामाचें कीर्तन । ह...

तुझ्या नामाचें कीर्तन । हेंचि आमुचें संध्यास्नान ॥१॥

संत तुकाराम - उभा होतों महाद्वारीं । मू...

संत तुकाराम - उभा होतों महाद्वारीं । मू...

उभा होतों महाद्वारीं । मूर्तिं देखिली साजिरी ॥१॥

संत तुकाराम - पोसणा मी बेटा देवासी जंजा...

संत तुकाराम - पोसणा मी बेटा देवासी जंजा...

पोसणा मी बेटा देवासी जंजार । दुजा बहु भार घालूं नको ॥१॥

संत तुकाराम - अवघ्या संसाराचा केलासे नि...

संत तुकाराम - अवघ्या संसाराचा केलासे नि...

अवघ्या संसाराचा केलासे निर्वंश । झालों हरिदास आवडीनें ॥१॥

संत तुकाराम - आम्हा नेणो कोणी नाहीं तुज...

संत तुकाराम - आम्हा नेणो कोणी नाहीं तुज...

आम्हा नेणो कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥

संत तुकाराम - जन्ममृत्यु हे तों आमुची ...

संत तुकाराम - जन्ममृत्यु हे तों आमुची ...

जन्ममृत्यु हे तों आमुची मिरासी । हे तूं निवारिसी तरी थोर ॥१॥

संत तुकाराम - कैसा तूं निष्ठुर होउनी...

संत तुकाराम - कैसा तूं निष्ठुर होउनी...

कैसा तूं निष्ठुर होउनी राहसी । ऐसें तुजपाशीं काय बळ ॥१॥

संत तुकाराम - झालों उतराई । चित्त ठेउनि...

संत तुकाराम - झालों उतराई । चित्त ठेउनि...

झालों उतराई । चित्त ठेउनियां पायीं ॥१॥

संत तुकाराम - कोणा दाउनियां कांहीं । ते...

संत तुकाराम - कोणा दाउनियां कांहीं । ते...

कोणा दाउनियां कांहीं । तेंचि बाहीं चाळवी ॥१॥

संत तुकाराम - देव लटिका तो ऐसा । स...

संत तुकाराम - देव लटिका तो ऐसा । स...

देव लटिका तो ऐसा । संदेहसा वाटतो ॥१॥

संत तुकाराम - आम्ही तुझे दास निजनिष्ठ भ...

संत तुकाराम - आम्ही तुझे दास निजनिष्ठ भ...

आम्ही तुझे दास निजनिष्ठ भावें । नेमुनियां जीवें गेलों ऐसें ॥१॥

संत तुकाराम - जेणें झाला तुझ्या पोतडीचा...

संत तुकाराम - जेणें झाला तुझ्या पोतडीचा...

जेणें झाला तुझ्या पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥

संत तुकाराम - ऐशा चुकलों या वर्मा । तरी...

संत तुकाराम - ऐशा चुकलों या वर्मा । तरी...

ऐशा चुकलों या वर्मा । तरी कर्मा सांपडें ॥१॥

संत तुकाराम - मिथ्या तीं अनन्य कोण तीं ...

संत तुकाराम - मिथ्या तीं अनन्य कोण तीं ...

मिथ्या तीं अनन्य कोण तीं असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥

संत तुकाराम - उपवास बडबडी । ती ही करावी...

संत तुकाराम - उपवास बडबडी । ती ही करावी...

उपवास बडबडी । ती ही करावी बापुडी ॥१॥

संत तुकाराम - झाली होती काया । बहुत...

संत तुकाराम - झाली होती काया । बहुत...

झाली होती काया । बहुत मलीन पंढरिराया ॥१॥

संत तुकाराम - आतां तुज गाऊं ओविये मंगळी...

संत तुकाराम - आतां तुज गाऊं ओविये मंगळी...

आतां तुज गाऊं ओविये मंगळीं । करुं गदारोळीं हरिकथा ॥१॥

संत तुकाराम - कामें नेलें चित्त नेदी अव...

संत तुकाराम - कामें नेलें चित्त नेदी अव...

कामें नेलें चित्त नेदी अवलोकूं मुख । फुटों पाहे हें हृदय बहु वाटे दुःख ॥१॥

संत तुकाराम - जोडुनियां कर चरणीं ठेविला...

संत तुकाराम - जोडुनियां कर चरणीं ठेविला...

जोडुनियां कर चरणीं ठेविला माथा । परिसावी विनंति माझी पंढरीनाथा ॥१॥

संत तुकाराम - जाउनियां सांगा विठ्ठलासी ...

संत तुकाराम - जाउनियां सांगा विठ्ठलासी ...

जाउनियां सांगा विठ्ठलासी कोणी । माझी चिंतवणी करा कांहीं ॥१॥

संत तुकाराम - दावीं म्हणसी अवस्था । तैस...

संत तुकाराम - दावीं म्हणसी अवस्था । तैस...

दावीं म्हणसी अवस्था । तैसें नको बा अनंता ॥१॥

संत तुकाराम - माझें चित्त तुझे चरणीं । ...

संत तुकाराम - माझें चित्त तुझे चरणीं । ...

माझें चित्त तुझे चरणीं । तुझें रुप माझे मनीं ॥१॥

संत तुकाराम - काय तुज माझी न येईच दया ।...

संत तुकाराम - काय तुज माझी न येईच दया ।...

काय तुज माझी न येईच दया । काय देवराया पाहतोसी ॥१॥

संत तुकाराम - मरण नेणें माया धांवोनी वि...

संत तुकाराम - मरण नेणें माया धांवोनी वि...

मरण नेणें माया धांवोनी विरसें । जीवित्व ना बाळसें आली रया ॥१॥

संत तुकाराम - माझिया संचिताचा ठेवा । ते...

संत तुकाराम - माझिया संचिताचा ठेवा । ते...

माझिया संचिताचा ठेवा । तेणें वाट दाखविली देवा ।

संत तुकाराम

संत तुकाराम

तुज हे समर्पिली काया । निजभावें पंढरिराया ।

संत तुकाराम - सतत मानसीं करितों विचार ।...

संत तुकाराम - सतत मानसीं करितों विचार ।...

सतत मानसीं करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी ॥१॥

संत तुकाराम - नव्हों नरनारी संसारा आतलो...

संत तुकाराम - नव्हों नरनारी संसारा आतलो...

नव्हों नरनारी संसारा आतलों । निर्लज्ज निष्काम जनीं वेगळेच ठेलों ॥१॥

संत तुकाराम - नाहीं गाइलें ऐकिलें गीत ।...

संत तुकाराम - नाहीं गाइलें ऐकिलें गीत ।...

नाहीं गाइलें ऐकिलें गीत । धरिली लाज सांडिलें हित ।

संत तुकाराम - एकचि मागणें देईं तुझी गोड...

संत तुकाराम - एकचि मागणें देईं तुझी गोड...

एकचि मागणें देईं तुझी गोडी । न लगे आवडी आणिकांची ॥१॥

संत तुकाराम - माझियेच वेळे घेतली कां खो...

संत तुकाराम - माझियेच वेळे घेतली कां खो...

माझियेच वेळे घेतली कां खोळ । झालासी केवळ अबोलणा ॥१॥

संत तुकाराम - होती कांहीं आस । तुझी सां...

संत तुकाराम - होती कांहीं आस । तुझी सां...

होती कांहीं आस । तुझी सांपडली कास ॥१॥

संत तुकाराम - जळासंगें जीवविती । इच्छा ...

संत तुकाराम - जळासंगें जीवविती । इच्छा ...

जळासंगें जीवविती । इच्छा मरण त्यां अंतीं ॥१॥

संत तुकाराम - आणिक नाहीं तुज मागणें । र...

संत तुकाराम - आणिक नाहीं तुज मागणें । र...

आणिक नाहीं तुज मागणें । राज्य चाड संपत्ति धन ।

संत तुकाराम - पाहसी विठ्ठला काय माझा अं...

संत तुकाराम - पाहसी विठ्ठला काय माझा अं...

पाहसी विठ्ठला काय माझा अंत । झालों शरणागत तुज देवा ॥१॥

संत तुकाराम - टोंकावीत दारीं । मज ठेविय...

संत तुकाराम - टोंकावीत दारीं । मज ठेविय...

टोंकावीत दारीं । मज ठेवियेलें हरि ॥१॥

संत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास...

संत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास...

आणीक मी कोणापाशीं मुख वासूं । निश्चितीनें असूं कोण्या गुणें ॥१॥

संत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास...

संत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास...

आणीक मी कोणापाशीं मुख वासूं । निश्चितीनें असूं कोण्या गुणें ॥१॥

संत तुकाराम - न पुरे आवडी मायबापापाशीं ...

संत तुकाराम - न पुरे आवडी मायबापापाशीं ...

न पुरे आवडी मायबापापाशीं । घडो काय त्यासी केलेंस तें ॥१॥

संत तुकाराम - तुजवीण मज कोण बा सोयरें ।...

संत तुकाराम - तुजवीण मज कोण बा सोयरें ।...

तुजवीण मज कोण बा सोयरें । आणिक दुसरें पांडुरंगा ॥१॥

संत तुकाराम - एक एक कर्म लाउनियां अंगीं...

संत तुकाराम - एक एक कर्म लाउनियां अंगीं...

एक एक कर्म लाउनियां अंगीं । ठेवितो प्रसंगीं सांभाळीन ॥१॥

संत तुकाराम - काय तुज म्या कैसें हें जा...

संत तुकाराम - काय तुज म्या कैसें हें जा...

काय तुज म्या कैसें हें जाणावें । अनुभवा आणावें कैशा परी ॥१॥

संत तुकाराम - चला वळूं गाई । आतां पाहतो...

संत तुकाराम - चला वळूं गाई । आतां पाहतो...

चला वळूं गाई । आतां पाहतोसी काई ॥१॥

संत तुकाराम - ऐसा देखें मूर्तिमंत । तेव...

संत तुकाराम - ऐसा देखें मूर्तिमंत । तेव...

ऐसा देखें मूर्तिमंत । तेव्हां ध्याय माझें चित्त ॥१॥

संत तुकाराम - सर्व बहर माझा तुज चालवणें...

संत तुकाराम - सर्व बहर माझा तुज चालवणें...

सर्व बहर माझा तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय आतां ॥१॥

संत तुकाराम - तुम्ही असाल ते असा । आम्ह...

संत तुकाराम - तुम्ही असाल ते असा । आम्ह...

तुम्ही असाल ते असा । आम्हा सहसा निवडेना ॥१॥

संत तुकाराम - देईं गा विठोबा प्रेमाचें ...

संत तुकाराम - देईं गा विठोबा प्रेमाचें ...

देईं गा विठोबा प्रेमाचें भातुकें । सर्वां कवतुकें सान थोरां ॥१॥

संत तुकाराम - जाणूं नेणूं काय । चित्तीं...

संत तुकाराम - जाणूं नेणूं काय । चित्तीं...

जाणूं नेणूं काय । चित्तीं धरुं तुझे पाय ॥१॥

संत तुकाराम - नाहीं कोणी दिलें कठीण उत्...

संत तुकाराम - नाहीं कोणी दिलें कठीण उत्...

नाहीं कोणी दिलें कठीण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥

संत तुकाराम - ऐसी वाट पाहें निरोप कां म...

संत तुकाराम - ऐसी वाट पाहें निरोप कां म...

ऐसी वाट पाहें निरोप कां मूळ । कां हे कळवळ तुज उमटेची ना ॥१॥