देव साह्य देव साह्य । भक्...

 

देव साह्य देव साह्य । भक्तां होय संकटी ॥१॥

देव जाय देव जाय । कथा होय त्या ठायीं ॥२॥

देव शिरे देव शिरे । निरंतर कीर्तनीं ॥३॥

देव झाला देव झाला । तुकयाला सोयरा ॥४॥

comments powered by Disqus