देव लहान लहान । अणूरेणू व...

 

देव लहान लहान । अणूरेणू व्यापक ॥१॥

देव थोरला थोरला । उभा ठेला उरोनी ॥२॥

देव जडे देव जडे । दृष्टीपुढें भक्तांच्या ॥३॥

देव जुनाट जुनाट । तुका नीट जाणे तो ॥४॥

comments powered by Disqus