धन्य तो एक संसारीं । रामन...

 

धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥१॥

रामनाम वदे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ॥२॥

तुका म्हणे रामनामीं । कृतकृत्य झालों आम्हीं ॥३॥

comments powered by Disqus