कां कोणी न म्हणे पंढरीची ...

 

कां कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलविते पाहीं चाल नेटें ॥१॥

तेव्हां माझ्या मना होय समाधान । जाय सर्व शीण जन्मांतर ॥२॥

तुका म्हणे माझी होईल माउली । वोरसून घाली प्रेमपान्हा ॥३॥

comments powered by Disqus