हंसूं रुसूं आतां वाढवूं आ...

 

हंसूं रुसूं आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥

सेवा सुखें करुं आनंदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥

तुका म्हणे आतां झालें उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥

comments powered by Disqus