माझा दंड पायां पडणें । हे...

 

माझा दंड पायां पडणें । हे वचनें वारावीं ॥१॥

गोड जालें गोड जालें । घरा आलें बदरीचें ॥२॥

पावलियाची चिंता नाहीं । आड कांहीं मागण्या ॥३॥

तुका म्हणे संचिताचें । नेणें राहो तें ॥४॥

comments powered by Disqus