category 'हरिपाठ'

श्री तुकाराम महाराज हरिपाठ
१ नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥१॥ गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥ गुरुराया तुजऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥३॥...

श्री निवृत्ति महाराज हरिपाठ
१ हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचे ॥ १॥ रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामें तृप्ती जाली आम्हां ॥ २॥ नामाचेनि स्मरणें नित्य पैं...

श्री नामदेव महाराज हरिपाठ
१ नामाचा महिमा कोण करी सीमा । जपावें श्रीरामा एका भावें ॥१॥ न लगती स्तोत्रें नाना मंत्रें यंत्रें । वर्णिजे बा वक्त्रें श्रीरामनाम ॥२॥ अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी ।...
