समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works

न्यानोबाने रचिला पाया, तुका झालासे कळस ... अश्या शब्दांनी संत तुकारामांचे वर्णन मराठी समाजाने केले आहे. सर्वसाधारण घरांत जन्मात आलेल्या तुकाराम महाराजांनी भक्ती रसाने ओतप्रोत असे अंभंग लिहिले. संत तुकाराम ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन केले होते असे जाणकारांचे मत आहे. निःसंशय पणे संपूर्ण हिंदू धर्मातील संत मंडळींची आठवण करायची झाल्यास तुकाराम महाराज सर्वप्रथम असतील. This site contains all the works of Tuakaram in devanagari. .

Install App

सर्व पाने

गाथा ९०१ ते १२००

गाथा ९०१ ते १२००

901 जीवन हे मुH नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥1॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥2॥ तुका ह्मणे जेणें आपलें स्वहित...

गाथा ६०१ ते ९००

गाथा ६०१ ते ९००

601 एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥1॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥ अनुतापें स्नानविधि । यYासििद्ध देहहोम ॥2॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला...