देव झाला देव झाला । हा भक...

 

देव झाला देव झाला । हा भक्तांला कृपाळ ॥१॥

गेला देव गेला देव । अनुभव मिळोनी ॥२॥

देव नाहीं देव नाहीं । कोणें ठायीं दावा हें ॥३॥

देव फिरे देव फिरे । चक्राकारें तुक्याच्या ॥४॥

comments powered by Disqus