नाहीं गर्भवास पुढती । डों...

 

नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥१॥

उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥

फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥३॥

तुका म्हणे घरच्याघरीं । देशावरीं न शिणिजे ॥४॥

comments powered by Disqus