आहे भगवद्गीता । पूर्ण अमृ...

 

आहे भगवद्गीता । पूर्ण अमृतसरिता ॥१॥

एक एक अक्षरांत । आहे माझा रमाकांत ॥२॥

जो हा सगुण निर्गुण । एक रुक्मिणीरमण ॥३॥

तुका म्हणे ज्ञानेश्वरी । आत्मपदींची सोयरी ॥४॥

comments powered by Disqus