संत तुकाराम - आम्ही तुझे दास निजनिष्ठ भ...

 

आम्ही तुझे दास निजनिष्ठ भावें । नेमुनियां जीवें गेलों ऐसें ॥१॥

वृत्तीसह मन बुडे प्रेमडोहीं । नाठवती देहीं देहभाव ॥२॥

तुका म्हणे देईं चरणाची सेवा ।……जी केशवा जन्मोजन्मीं ॥३॥

comments powered by Disqus