category 'तुकाराम गाथा'

गाथा ३६०१ ते ३७००
३६०१

गाथा ३३०१ ते ३६००
3301 सिळें खातां आला वीट । सुनें धीट पावि धरी॥1॥ कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥ आपुलिये ठायींचे घ्यावें । लाड भावें पाळावा ॥2॥ तुका ह्मणे...

गाथा ३००१ ते ३३००
3001 कांहीं विपित्त अपत्यां । आतां अमुचिया होतां । काय होइऩल अनंता । पाहा बोलों कासया ॥1॥ बरें अनायासें जालें। सायासेंविण बोले चाले । काबाड चुकलें । केलें कष्टावेगळें ॥ध्रु.॥...

गाथा २७०१ ते ३०००
2701 चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लंछन ॥1॥ ऐशा आह्मीं करणें काय । वरसो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥ ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥2॥ तुका ह्मणे ज्याची खोडी...

गाथा २४०१ ते २७००
2401 साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आह्मां जोडी वैष्णवांची ॥1॥ मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥ भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आह्मांसि...

गाथा २१०१ ते २४००
2101 टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥1॥

गाथा १८०१ ते २१००
1801 रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥1॥ तुह्मांआह्मांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया...

गाथा १५०१ ते १८००
1501 तुह्मी बैसलेती निर्गुणाचे खोळे । आह्मां कां हे डोळे कान दिले ॥1॥ नाइकवे तुझी अपकीिर्त्त देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥ आपुले पोटीं तों राखियेला वाव । आह्मांसी...

गाथा १२०१ ते १५००
1201

गाथा ९०१ ते १२००
901 जीवन हे मुH नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥1॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥2॥ तुका ह्मणे जेणें आपलें स्वहित...

गाथा ६०१ ते ९००
601 एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥1॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥ अनुतापें स्नानविधि । यYासििद्ध देहहोम ॥2॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला...

गाथा ३०१ ते ६००
३०१
