रामनामावीण तोंड । तें तों...

 

रामनामावीण तोंड । तें तों चर्मकाचें कुंड ॥१॥

दास नाहीं विठोबाचा । तो हा लेक दों बापांचा ॥२॥

ज्यासी नावड पांडुरंग । तो जातीचा हो मांग ॥३॥

तुका म्हणे त्याचे दिवसीं । रांड गेली म्हारापशीं ॥४॥

comments powered by Disqus