म्हणे म्या केली काशी । .....

 

म्हणे म्या केली काशी ।….ओढाळ जैसी तैसी ॥१॥

तीर्था गेले तीर्थ न झालें । केश बोडुन घरा आले ॥२॥

वरि वरि बोडितो करंटा । अंतरिं वासनेच्या लाटा ॥३॥

तुका म्हणे लंड । तीर्था जाताती उदंड ॥४॥

comments powered by Disqus