category 'संत तुकाराम अभंग - संग्रह १'

समाधीचें सुख सांडा ओवाळून...
समाधीचें सुख सांडा ओवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रम्हरस ॥१॥

तुझें रुप वेळोवेळां । भरो...
तुझें रुप वेळोवेळां । भरो माझ्या दोहीं डोळां ॥१॥

रंग मांडिला रंगणीं । उभा ...
रंग मांडिला रंगणीं । उभा ठाकलों कीर्तनीं ॥१॥

आवडीच्या कोडें । गाऊं कीर...
आवडीच्या कोडें । गाऊं कीर्तनीं पवाडे ॥१॥

आतां मज नाहीं येणेंवीण का...
आतां मज नाहीं येणेंवीण काम । म्हणउनी नाम आठवितों ॥१॥

आतां डोळे तुम्ही पहा दृष्...
आतां डोळे तुम्ही पहा दृष्टीभरी । दिसतों श्रीहरि उभा विटे ॥१॥

शून्य पडलें कुळासी । जाति...
शून्य पडलें कुळासी । जातिगोत या नामासी ॥१॥

करुं जातां सन्निधान । क्ष...
करुं जातां सन्निधान । क्षणीं जन पालटे ॥१॥

ऐसें तवं भाग्य नाहीं । पू...
ऐसें तवं भाग्य नाहीं । पूजा कांहीं करावी ॥१॥

देव तो रे देव तो रे । ज्य...
देव तो रे देव तो रे । ज्याच्या हातीं सूत्रदोरे ॥१॥

संचित क्रियमाण फळ । काळवे...
संचित क्रियमाण फळ । काळवेळ सारिखी ॥१॥

देव लहान लहान । अणूरेणू व...
देव लहान लहान । अणूरेणू व्यापक ॥१॥

देव साह्य देव साह्य । उणे...
देव साह्य देव साह्य । उणें काय तयासी ॥१॥

देव गडी हा आमुचा । जीव सक...
देव गडी हा आमुचा । जीव सकळां जीवांचा ॥१॥

देव एक देव एक । निष्कलंक ...
देव एक देव एक । निष्कलंक विश्वात्मा ॥१॥

देव झाला देव झाला । हा भक...
देव झाला देव झाला । हा भक्तांला कृपाळ ॥१॥

देव गोंवा देव गोंवा । जीव...
देव गोंवा देव गोंवा । जीवीं जीवा जिव्हाळ ॥१॥

देव मिळे देव मिळे । भक्त ...
देव मिळे देव मिळे । भक्त भोळे तयांसी ॥१॥

देव विसांवा विसांवा । जीव...
देव विसांवा विसांवा । जीवभावा जाणता ॥१॥

देव उदार उदार । माथां कर ...
देव उदार उदार । माथां कर ठेविला ॥१॥

देव देखिला देखिला । कोणा ...
देव देखिला देखिला । कोणा भ्याला नाहीं तो ॥१॥

देव साह्य देव साह्य । भक्...
देव साह्य देव साह्य । भक्तां होय संकटी ॥१॥

जेणें सांडिला संसार । तया...
जेणें सांडिला संसार । तयावरी माया फार ॥१॥

वेडें वाचाहीन मुकें । माझ...
वेडें वाचाहीन मुकें । माझ्या बोलविसी मुखें ॥१॥

माझें पूर्वपुण्य विठोबाचे...
माझें पूर्वपुण्य विठोबाचे पाय । करील तें होय पांडुरंग ॥१॥

आम्ही धरिला चित्तीं । दात...
आम्ही धरिला चित्तीं । दाता रुक्मिणीचा पति ॥१॥

तुझे रुपीं डोळे । निवती स...
तुझे रुपीं डोळे । निवती सकळ सोहळे ॥१॥

दगडाचा टाळ घेउनियां हातीं...
दगडाचा टाळ घेउनियां हातीं । वाखाणितों कीर्ति निजनामें ॥१॥

भक्तिचिया मापें मोजितों अ...
भक्तिचिया मापें मोजितों अनंता । इतरां तत्वता न मोजवे ॥१॥

ठिरीचें मांदळ नासिकाचें च...
ठिरीचें मांदळ नासिकाचें चंग । नाचती सुरंग नाना छंदें ॥१॥

गांवींच्या प्रभूनें बोलाउ...
गांवींच्या प्रभूनें बोलाउनी वरी । हजामत बरी केली माझी ॥१॥

बरें देवपण कळों आलों मज ।...
बरें देवपण कळों आलों मज । आतां कोण बूज राखे तुझी ॥१॥

आपुल्या मनासी । सत्य धरुन...
आपुल्या मनासी । सत्य धरुनी विश्वासी ॥१॥

शिणलें भागलें माउलीच जाणे...
शिणलें भागलें माउलीच जाणे । सुखदुःख नेणे बाळ कांहीं ॥१॥

तुज आठवितां तोचि लाभ झाला...
तुज आठवितां तोचि लाभ झाला । नाठवितां गेला काळ वायां ॥१॥

तुज म्हणतील कृपेचा सागर ।...
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥

देतों हांका कोणी नाइकती क...
देतों हांका कोणी नाइकती कानीं । वोस घरीं कोणी नाहीं ऐसें ॥१॥

न बोलसी नारायणा । कळलासी ...
न बोलसी नारायणा । कळलासी क्रीयाहीना ॥१॥

माजी सांडी केली कवणिया गु...
माजी सांडी केली कवणिया गुणे । तेव्हां थोरपण कळों आलें ॥१॥

भक्तीची अपेक्षा धरुनी अंत...
भक्तीची अपेक्षा धरुनी अंतरीं । राहे भीमातीरीं पंढरीये ॥१॥

शरण आलों नारायणा । मज अंग...
शरण आलों नारायणा । मज अंगीकारीं दीना ॥१॥

इंद्रियांचीं आम्ही पांगिल...
इंद्रियांचीं आम्ही पांगिलों अंकित । त्यांचे रंगीं चित्त रंगलेंसे ॥१॥

काय सेवा करुं आहे सत्ताबळ...
काय सेवा करुं आहे सत्ताबळ । तें मज राऊळ कृपा करी ॥१॥

रुप दावीं कां रे आतां । स...
रुप दावीं कां रे आतां । सहस्त्र भुजांच्या मंडिता ॥१॥

करोनी पातकें आलों मी शरण ...
करोनी पातकें आलों मी शरण । त्याचा अभिमान असों द्यावा ॥१॥

माथां वरद हस्तक । तुझे पा...
माथां वरद हस्तक । तुझे पायीं हा मस्तक ॥१॥

मज नाहीं कृपा केली पांडुर...
मज नाहीं कृपा केली पांडुरंगें । संतांचिया संगें पोट भरीं ॥१॥

तुजवांचुनियां दुजा नाहीं ...
तुजवांचुनियां दुजा नाहीं चित्तीं । येणें काकुळती याजसाठीं ॥१॥

काय निवडावें कोण तो निवाड...
काय निवडावें कोण तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥१॥

जैसे तुम्ही दूरी आहां । त...
जैसे तुम्ही दूरी आहां । तैसे रहा अंतरें ॥१॥

नाहीं हरिच्या दासां भोग ।...
नाहीं हरिच्या दासां भोग । तरि कां आम्हा पीडी रोग ॥१॥

न वेंचतां मोल आम्ही झालों...
न वेंचतां मोल आम्ही झालों दासी । तुम्ही पोसायासी मागें पुढें ॥१॥

आतां नाहीं आतां एकचि मोहर...
आतां नाहीं आतां एकचि मोहरा । पासोनी अंधारा दुरी झालों ॥१॥

विठोबा विसांविया । पडों द...
विठोबा विसांविया । पडों देईं आपुल्या पायां ॥१॥

अनंत पावविलीं उद्धार । नव...
अनंत पावविलीं उद्धार । नव्हेचि थार मज शेवटीं ॥१॥

जेथें माझी दृष्टि राहिली ...
जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथेंचि हें मन गुंडाळतें ॥१॥

तुझे पायीं सर्व मानिला वि...
तुझे पायीं सर्व मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥

नेणें कांहीं शब्द उत्तम ब...
नेणें कांहीं शब्द उत्तम बोलातां । नायके सांगतां एक गोष्टी ॥१॥

माझ्या बोबडिया बोला । चित...
माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें गा विठ्ठला ॥१॥

सर्वकाळ आम्हा आवडी न पुरे...
सर्वकाळ आम्हा आवडी न पुरे । सेवितां न सरे सवें गांठी ॥१॥

नेणें करुं जप साधन नेमाचे...
नेणें करुं जप साधन नेमाचें । नावडे फुकाचें नाम वांचे ॥१॥

गांवाखालील ओहळ । गंगा न म...
गांवाखालील ओहळ । गंगा न मनी अमंगळ ॥१॥

सलगी केली तोंड पिटी । आम्...
सलगी केली तोंड पिटी । आम्ही लडिवाळ धाकुटी ॥१॥

नाहीं मज सुख नलगे हा मान ...
नाहीं मज सुख नलगे हा मान । न राहे हें जन काय करुं ॥१॥

विठो पंढरीच्या राया । माझ...
विठो पंढरीच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥

जेथें तेथें तूं सर्वां घट...
जेथें तेथें तूं सर्वां घटीं व्यापक । नाहीं ठाव एक रिता कोठें ॥१॥

पूर्वीं अढळपद दिधलें एकास...
पूर्वीं अढळपद दिधलें एकासी । क्षीरसिंधुवासी केलें एका ॥१॥

जाणता नेणता नाहीं पांडुरं...
जाणता नेणता नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥

आम्ही खावें प्यावें । जमा...
आम्ही खावें प्यावें । जमाखर्च तुझ्या नांवें ॥१॥

येईं गा विठ्ठला येईं गा व...
येईं गा विठ्ठला येईं गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥१॥

देवा तुमचे चरण । माझें वि...
देवा तुमचे चरण । माझें विश्रांतीचें स्थान ॥१॥

नेत्रीं पाहुनियां ध्यान ।...
नेत्रीं पाहुनियां ध्यान । समाधान जीवाचें ॥१॥

स्नानविधि तुम्हासाठीं देव...
स्नानविधि तुम्हासाठीं देवधर्म । क्रिया नित्यनेम तुम्हासाठीं ॥१॥

गाऊं नाचूं हरिरंगीं । शक्...
गाऊं नाचूं हरिरंगीं । शक्ति अद्भुत हे अंगीं ॥१॥

आम्ही लडिवाळ देवाचीं । दे...
आम्ही लडिवाळ देवाचीं । देव माउली आमुची ॥१॥

ऐसें माझे मनीं वाटे नाराय...
ऐसें माझे मनीं वाटे नारायणा । घालावी चरणा बळें मिठी ॥१॥

मळीण झाली काया । बहुत माझ...
मळीण झाली काया । बहुत माझी देवराया ॥१॥

आतां करुं नेम । धरुं संतस...
आतां करुं नेम । धरुं संतसमागम ॥१॥

पाहोन अधिकार । तैसें बोला...
पाहोन अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥१॥

ज्याचे ठायीं तुम्हा असे ब...
ज्याचे ठायीं तुम्हा असे बहु प्रीत । तेंचि अखंडित करुं आम्ही ॥१॥

असो सर्व आतां तुमचिया माथ...
असो सर्व आतां तुमचिया माथां । आम्ही करुं चिंता कासयासी ॥१॥

सर्व माझें कुळ करिन विष्ण...
सर्व माझें कुळ करिन विष्णुदास । अवघें वैकुंठास पाठवीन ॥१॥

सर्व धर्म मन विठोबाचें ना...
सर्व धर्म मन विठोबाचें नाम । आणिक तें वर्म नेणें कांहीं ॥१॥

संकल्पिलें देहें । तुज मज...
संकल्पिलें देहें । तुज मज जंव पाहें ॥१॥

नलगे तुझें मज नामावीण कां...
नलगे तुझें मज नामावीण कांहीं । देसी तरी पाही हेंचि एक ॥१॥

करुनि चिंतन उच्चारीन नाम ...
करुनि चिंतन उच्चारीन नाम । अखंडित प्रेम सर्व काळ ॥१॥

आतां चाळवीन खोटें । जातां...
आतां चाळवीन खोटें । जातां गाउनियां वाटे ॥१॥

झालों आतां एका ठायीं । वं...
झालों आतां एका ठायीं । वंचूं गाई (?) एकासी ॥१॥

आली तरी आस । झालों ऐकोनि ...
आली तरी आस । झालों ऐकोनि उदास ॥१॥

फटकळ आम्ही विष्णुदास ज...
फटकळ आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥

कामधाम आम्ही वाहिलें व...
कामधाम आम्ही वाहिलें विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥

करुं उदीम तो ऐसा । पडे झा...
करुं उदीम तो ऐसा । पडे झांसा वेव्हारीं ॥१॥

चित्तीं धरोनियां राहीन मी...
चित्तीं धरोनियां राहीन मी पाय । तो मज उपाय संपत्तीचा (?) ॥१॥

बैसलों निश्चळ नेणें कांही...
बैसलों निश्चळ नेणें कांहीं कळा । ध्यानीं कळवळा आवडीचा ॥१॥

तुझिया नामाची मजला आवडी ।...
तुझिया नामाची मजला आवडी । लागलिसे गोडी जीवाऐसी ॥१॥

आतां सर्वभावें हा माझा नि...
आतां सर्वभावें हा माझा निर्धार । न करीं विचार आणिकांसीं ॥१॥

रिता नाहीं ठाव राहे देवाव...
रिता नाहीं ठाव राहे देवावीण । रिघावया प्राण थार नसे ॥१॥

याचि दुःखें झाला । विष सं...
याचि दुःखें झाला । विष संसार विठ्ठला ॥१॥

आतां मज लोक सुखें निंदा अ...
आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥
