category 'संत तुकाराम'

ॐकार प्रधान रूप
ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥

ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥

हेचि दान देगा देवा
हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥

हे चि येळ देवा
हे चि येळ देवा नका मागें घेऊं । तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥

हाचि नेम आतां
हाचि नेम आतां न फिरें माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

हरिनामवेली पावली विस्तारी
हरिनामवेली पावली विस्तारी । फळीं पुष्पीं भार बोल्हावली ॥१॥

सुंदर ते ध्यान
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनियां ॥१॥

संतांचिया गांवी प्रेमाचा
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दु:खलेश ॥१॥

सुख पाहतां जवापाडें
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥१॥

सावळें सुंदर रूप
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥

सत्यसंकल्पाचा दाता
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं
वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥

विष्णुमय जग वैष्णवांचा
( सांवळें सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयीं माझे ।

विठ्ठल हा चित्तीं
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गितीं ॥१॥

विठ्ठल सोयरा सज्जन
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥

विठ्ठल गीतीं गावा
विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥

लक्ष्मीवल्लभा दीनानाथा
लक्ष्मीवल्लभा । दीनानाथा पद्मनाभा ॥१॥

लहानपण देगा देवा
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥

राम कृष्ण गोविंद
राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥

रात्रंदिन आह्मां युद्धाचा
रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥

राजस सुकुमार मदनाचा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥

याजसाठीं केला होता अट्टहास
याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

मायेविण बाळ क्षणभरी
मायेंविण बाळ क्षणभरी न राहे । न देखतां होय कासावीस ॥१॥

माझ्या वडिलांची मिरासी
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरण सेवा पांडुरंगा ॥१॥

मन हा मोगरा अर्पुनी
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा । पुनरपी संसारा येणे नाही ॥१॥

मन माझें चपळ
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥

मन करा रे प्रसन्न
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

भेटीलागीं जीवा लागलीसे
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥

बुडता आवरीं मज
बुडतां आवरीं मज । भवाचे सागरीं ॥१॥

बा रे पांडुरंगा केव्हा
बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी । झालो मी परदेशी तुजविण ॥१॥

पुण्य परउपकार पाप ते
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥

पाहतोसी काय आता पुढे
पाहतोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥

पावलों पंढरी वैकुंठभुवन
पावलों पंढरी वैकुंठभुवन । धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥

पद्मनाभा नारायणा
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ॥१॥

धांव घाली माझें आईं
धांव घाली माझें आईं । आतां पाहतेसी काईं ॥१॥

धन्य ती पंढरी धन्य भीमातीर
धन्य ती पंढरी धन्य भीमातीर । आणिंयेलें सार पुंडलिकें ॥१॥

धन्य आजि दिन
धन्य आजि दिन । जालें संतांचें दर्शन ॥१॥

देह देवाचे मंदिर
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥

दाटे कंठ लागे
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टी वरी ॥१॥

तूं माझी माउली
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहतों वाटुली पांडुरंगे ॥१॥

तुह्मी संत मायबाप
तुह्मी संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥

तारूं लागले बंदरीं
तारूं लागले बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥

जें का रंजलेंगांजले
जें का रंजलेंगांजले । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥१॥

जैसी गंगा वाहे तैसे
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन । भगवंत जाण त्याचे जवळी ॥१॥

जेथें जातों तेथें तूं माझा
जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हातीं धरुनियां ॥१॥

जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता

जाऊं देवाचिया गावा
जाऊं देवाचिया गांवां । घेऊ तेथेचि विसांवा ॥१॥

जन विजन झालें आह्मां
जन विजन जालें आह्मां । विठ्ठलनामा प्रमाणे ॥१॥

चंदनाचे हात पायही
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥

चला पंढरीसी जाऊं
चला पंढरीसी जाऊं । रखमादेवीवरा पाहूं ॥१॥

घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥

गोविंद गोविंद
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥

खेळ मांडीयेला वाळवंटी
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाईं रे । क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥

कृष्ण माझी माता
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥

कैसे करूं ध्यान
कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥

काय या संतांचे
काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥

काय तुझे उपकार
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगो मी या जगामाजी आतां ॥१॥

करितां विचार सांपडलें
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥

कमोदिनी काय जाणे
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥

कन्या सासुर्याशीं जाये
कन्या सासुर्यासीं जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥

ऐसे कैसे जाले भोंदू
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणति साधु ॥१॥

उंचनिंच कांहीं नेणे
उंचनिंच कांहीं नेणे भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥

उठा सकळजन उठिले
उठा सकळजन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥

आह्मां घरीं धन
आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्नें । शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं ॥१॥

आह्मी जातो आपुल्या गावा
आह्मी जातो आपुल्या गावा । आमचा राम राम घ्यावा ॥१॥

आनंदाचे डोही आनंद
आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥

आतां कोठें धांवे मन
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥

आणिक दुसरें मज
आणिक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥

अशक्य तों तुह्मां नाही
अशक्य तों तुह्मां नाही नारायणा । निर्जिवा चेतना आणावया ॥१॥

अवघा तो शकुन
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चिंतन ॥१॥

अमृताचीं फळें
अमृताचीं फळें अमृताची वेली । तेचि पुढें चाली बीजाची ही ॥१॥

अणुरेणिया थोकडा
अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
